तुमचं नाव यादीत असेल तर मिळाले ₹1500! लाडकी बहीण योजना यादी लगेच पाहा
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या “माझी लाडकी बहीण” या योजनेतून महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. आतापर्यंत 11 वेळा पैसे मिळाले आहेत. आता 12 वा हप्ता म्हणजे पुढचा पैसेचा भाग जमा होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक महिलांना प्रश्न आहे – आपला हप्ता खात्यात आला का नाही? आणि आला असेल तर तो कसा पाहायचा? महिला आणि बालविकास … Read more